top of page

    गेली १४ वर्ष गर्भवती महिलांवर केलेल्या अभ्यासावर आधारित पुस्तक
    गर्भावस्था हा स्त्रीच्या जीवनातील तसेच ज्या कुटुंबात ती स्त्री आहे त्यांसाठी अतिशय महत्त्वाचा काळ आहे.
या काळात गर्भवती स्त्री ने कसे राहावे, काय करावे, संपूर्ण कुटुंबाने तिला कसे सहाय्य करावे, जेणे करून येणारे
बाळ हे निरोगी, सर्वांगीण विकास झालेले आणि अपेक्षित गुण घेऊन आलेले असेल. या बद्दल अगदी पहिल्या
पासून प्रसूती पर्यन्तची पूर्ण माहिती, कौटुंबिक संवाद रूपात सादर केली आहे.
    हे पुस्तक गर्भवती स्त्रीला भावनिक आधार व तिच्या कुटुंबाला लगेच उपयोगात आणता येईल अशी व्यावहारिक
माहिती प्रदान करते.

कृतिशील गर्भसंस्कार (Activities During Pregnancy)

Rating is 0.0 out of five stars based on reviews
₹250.00Price
Sales Tax Included |
    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.
    bottom of page